Publish Date: Sat, 15 Oct 2022 (18:45 IST)
Updated Date: Sat, 15 Oct 2022 (18:58 IST)
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात
नंतर बायको लुंगी आणून
नवऱ्याच्या अंगावर फेकते
बायको: बदला लुंगी
नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ?
Edited By - Priya Dixit