Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दात कसे तुटले?

jokes
, मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (20:22 IST)
डॉक्टर : मन्या तुझे तीन दात कसे तुटले?
मन्या : बायकोने दगडासारखी भाकरी केली होती
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता
मन्या : तेच तर केले होते
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरा बायको जोक : कंपनीला बोलतो