Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किडनी फेल झाली

jokes
, शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (16:05 IST)
रमेश डॉक्टरांकडे गेला म्हणाला मी आजारी आहे 
डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला सांगितले तुझी एक किडनी फेल झाली 
रमेश ढसाढसा रडू लागला आणि डोळे पुसत डॉक्टरांना म्हणाला 
डॉक्टर हे सांगा माझी किडनी किती मार्काने फेल झाली !

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Siddhant Veer Suryavanshi: अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचा वर्कआउट करताना मृत्यू