Publish Date: Fri, 11 Nov 2022 (19:46 IST)
Updated Date: Fri, 11 Nov 2022 (19:50 IST)
मोनू जिलेबी विकत असताना बटाटे घ्या
बटाटे घ्या अशी हाक लावत होता
तेवढ्यात तिथे गणू आला तो म्हणाला
अरे मोनू तू जिलेबीला बटाटे म्हणून का विकत आहे?
हे बटाटे नाही जिलेबी आहे.
मोनू -अरे माहित आहे गप्प बैस जिलेबी म्हणू नको
नाहीतर माश्या येतील ,त्यांना कळू नये म्हणून बटाटे म्हणतोय
गणूने कपाळी हाथ मारला
Edited By -Priya Dixit
webdunia
Publish Date: Fri, 11 Nov 2022 (19:46 IST)
Updated Date: Fri, 11 Nov 2022 (19:50 IST)