एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला : हे काय त्यांनी जेवण्यासाठी डिजिटल काउंटर सेवा सुरु केली की काय. दुसरा पाहुणा : हो तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!!!