Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वात जास्त खप असलेले यंत्र

The most consumed device सर्वात जास्त खप असलेले यंत्र Marathi Joke Sms Marathi Joke In Marathi Webdunia Marathi
, रविवार, 19 सप्टेंबर 2021 (13:34 IST)
स्थळ :- सदाशिव पेठ
गिऱ्हाईक : 
“हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” 
दुकानदार :-
“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.” 
गिऱ्हाईक :-
“वीस रुपयांचे बघू.” 
दुकानदार  :-
“हे घ्या...
कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...." 
गिऱ्हाईक :-
“हे कसं काम करतं?” 
दुकानदार  :-
“काहीच काम करत नाही. 
पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात...... 
 पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं,
हेच एकमेव यंत्र आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खोदून बघितले का