Publish Date: Mon, 06 Sep 2021 (09:50 IST)
Updated Date: Mon, 06 Sep 2021 (09:53 IST)
भावाचा ब्रो झाला.
बहिणीची सिस झाली.
पप्पाचा पाॅप झाला.
मम्मीची माॅम झाली.
पण अजून कुणाची हिंमत झाली नाही,
बायको या शब्दाची छेडछाड करुन बोका बोलायची.
यालाचं दहशत म्हणतात..