Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 10 January 2025
webdunia

सकाळीच माझ्या "बाल्कनीत" बसला होता

सकाळीच माझ्या
, शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (14:20 IST)
हल्लीच्या काळात कुणाशी ही "वाद" घालून
स्वतःची इम्युनिटी" कमी करू नका...
 
समोरचा जर म्हणाला की "हत्ती" उडतो 
तर त्याला सांगा.....
 
आज सकाळीच
माझ्या "बाल्कनीत" बसला होता..!!. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गण्याच्या बायकोनं कमालच केली