Publish Date: Sat, 28 Aug 2021 (17:22 IST)
Updated Date: Sat, 28 Aug 2021 (17:25 IST)
जोशीकाकांचा बंडू सायकल खेळताना खांबाला धड़कून पडतो...
आवाज ऐकून जोशीकाका बाहेर येतात....
गॅलरीत उभ्या असलेल्या देशपाण्डेंना विचारतात...
काय हो देशपांडे..... काय झालं??
समोर हात दाखवून देशपांडे म्हणतात...
तो खांब दिसतोय का??
हो दिसतोय की....
पण.. तुमच्या बंडूला नाही दिसला.......