rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपलंच घर समजा

Think of it as your home Marathi SMs Jokes In Marathi Webdunia Marathi
जावईबापू लग्नानंतर प्रथमच सासुरवाडी गेला.
सासू-जावईबापू हे आपलंच घर समजा.
कसलीही लाज करू नका.
मग काय ..
जावईबापू बसले लगेच,
 भांडी घासायला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?