Publish Date: Thu, 05 Oct 2017 (11:03 IST)
Updated Date: Thu, 05 Oct 2017 (11:07 IST)
कोजागिरी पोर्णिमा
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा...
विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात गोडवा असुद्या साखरेचा...
आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!!!