एक Doctorआणि शेतकरी दोस्त असतात
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर शेतकरी Doctorला उठवतो व म्हणतो
शेतकरी : वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?
Doctor: मला लाखो तारे दिसताहेत.
शेतकरी : ते तुला काय सांगत आहेत?
Doctor: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
शेतकरी: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
आपला तंबू चोरीला गेलेला आहे....
( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो)