Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रपोज डे

प्रपोज डे
, गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (13:35 IST)
.......आज पुन्हा
प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला
प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला
प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला 
प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिक पणाला
प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला
प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला
प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला
प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला.
हॅप्पी प्रपोज डे.....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्यासोबत जगून दाखवा