Publish Date: Thu, 12 Jul 2018 (18:26 IST)
Updated Date: Thu, 12 Jul 2018 (15:30 IST)
काल मी रेस्टॉरंट मध्ये एकटाच बसलो होतो
.
एका सुंदर तरूणीने जवळ येऊण विचारलं, तुम्ही सिंगल आहात का ?
.
मी पण मनात खुष होऊन पटकन बोलला, हो हो .. !
.
.
.
.
तर तिने लगेच माझ्या बाजुला असलेली रिकामी खुर्ची उचलून दुसरीकडे नेली