आज गुरू पौर्णिमा !
ज्यांनी मला घडवल,या जीवनात मला जगायला शिकवल,लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!