Publish Date: Sun, 09 Sep 2018 (00:57 IST)
Updated Date: Sat, 08 Sep 2018 (16:59 IST)
"जप" आणि "जप", दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत,
पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न.
परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप,
आणि स्वत:ला सावरणे म्हणजेहीे जप.
तरीपण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे.
आपण भगवंताचे नाम "ज प तो",
तेंव्हा भगवंत आपल्याला "ज प तो".