गणेशोत्सवानिमित्ताने सदाशिव पेठेतील एक पाटी- ,,,,,
”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये. आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का?”
या पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच दुसरे दिवशी आणखी एक पाटी लागली-
”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”
तिसरे दिवशी पुढील पाटी,,,,
देशातील सौंदर्य स्थळ पहाण्याचा हक्क
या देशातील नागरीक या नात्याने
मलाहि मीळतो..
देखावा फुकट दाखवायचा नसेल तर तिकीट ठेवा.
मग पहायचा का नाही ते आम्ही ठरवू...