Publish Date: Mon, 29 Oct 2018 (14:14 IST)
Updated Date: Mon, 29 Oct 2018 (14:17 IST)
मुलगा : आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेनार
आई : नालायक हे: फटाकड्याचं दुकान नाय मुलिंचे हॉस्टेल आहे
मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..