Publish Date: Sat, 10 Nov 2018 (15:11 IST)
Updated Date: Sat, 10 Nov 2018 (12:17 IST)
इसम-: शुभ प्रभात, काय हो आज एकदम स्वेटर वगैरे लगेच,
अहो एवढी थंडी नाहीये पण....
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर-: (चिडून) थंडी चा काय संबंध, दिनांक 1 नोव्हेंबर पासून आम्ही स्वेटर घालतो म्हणजे