एक तरुण युवक कटिंगच्या दुकानात जातो
आणि सांगतो केस थोडी पांढरी करा थोडी दाढी पण पांढरी करा
दुकानदार - अरे तु 22 वर्षाचा आहे नंतर तू 45 वर्षाचा दिसशील
मुलगा - तसच दिसायचय मला
दुकानदार - का रे बाबा
मुलगा - एक पण मुलगी पटेना
दुकानदार - ही कुठली स्टाईल
मुलगा - विक्रांत सरंजामे