Publish Date: Tue, 08 Jan 2019 (12:01 IST)
Updated Date: Tue, 08 Jan 2019 (12:03 IST)
पोलिस स्टेशनात गण्या :- ओ साहेब हे फोटो कुणाचे......
पोलिस :- गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय............
गण्या :- काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्हीबी....
गण्या अजूनही सुटला नाही .....