Publish Date: Thu, 29 Dec 2016 (10:03 IST)
Updated Date: Thu, 29 Dec 2016 (10:05 IST)
आरसा
खोटे बोलु देत नाही;
ज्ञान
घाबरवू देत नाही;
अध्यात्म
मोहपाशामध्ये अडकवत नाही;
सत्य
कमकुवत होऊ देत नाही;
प्रेम
द्वेष करू देणार नाही;
विश्वास
दुःखी होऊ देणार नाही आणि
कर्म
जीवनात अपयशी होऊ देणार नाही.
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो