Publish Date: Thu, 16 Feb 2017 (16:31 IST)
Updated Date: Thu, 16 Feb 2017 (16:33 IST)
A biggest confusion to the Boy for Valentine day & Election
तीला भेटलो तर ५०० जातील
प्रचाराला गेलो तर ५०० येतील..
तीला भेटू की प्रचाराला जाऊ?
पुणेरी माणुस: तिला घेऊन प्रचाराला जा 1000 भेटतील...