Publish Date: Thu, 18 Sep 2025 (16:35 IST)
Updated Date: Thu, 18 Sep 2025 (16:37 IST)
स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन
एक खुर्ची घ्या.
तिच्यावर बसा.
डोके मागे टेकवा.
समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा.
दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा......
खड्ड्यात गेलं काम....