Publish Date: Fri, 05 Sep 2025 (12:44 IST)
Updated Date: Fri, 05 Sep 2025 (12:47 IST)
बायको : एअरपोर्टला जायचे किती होतील?
ड्रायव्हर : ५०० रुपये होतील मॅडम !
बायको : माझे मिस्टरसुद्धा बरोबर आले, तर किती होतील ?
ड्रायव्हर : ५०० च होतील !
सौ. (मिस्टर यांना) : बघा, मी सांगितलं ना, तुम्हाला काहीही किंमत नाही...