Publish Date: Thu, 16 Jan 2020 (11:22 IST)
Updated Date: Thu, 16 Jan 2020 (11:36 IST)
डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला,
आणि काही वेळ तोंड मिटून घ्या, असे सांगितले...
बायकोला शांत बसलेले पाहून पति म्हणाला..
"डॉक्टर साहेब ,, .. केवढ्याला येतंय हे...?"