Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साड्यांची तीन दुकाने

साड्यांची तीन दुकाने
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:40 IST)
शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.
पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.
तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.
मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो .............
.
.
.
.
मुख्य प्रवेशद्वार..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Birthday : जेम्स बाँड मालिकेत दिसणारे भारताचे एकमेव अभिनेते, 29 वर्षीय लहान महिलेशी लग्न केले