Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाडावरून तोडून आणल्या...

whats app message
एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती. 
एका काकूंनी तिला बघून विचारलं : पोरी चपला ऑनलाईन घेतल्या का? 
मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार 
मुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या.
काकू पण पुण्याच्याच होत्या. 
काकूनी सांगितलं : पोरी गडबड केली जरा अजुन पिकायला दिल्या असत्यान् तर तूझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mirzapur 2 Trailer : नवीन पात्रांसह मुन्ना आणि कालीन भैय्याचे मिरजापूरवर राज्य