थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या रामूला विचारले, ‘‘तुम्ही एकटेच आहात का?’’तर रामूला हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’