Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ती समदी कवाच सपली

ती समदी कवाच सपली
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (17:09 IST)
शंभर वर्षांचा पांडबा तात्या बीडी ओढत कट्ट्यावर बसला होता.
पत्रकार: आजोबा, तुम्ही बीडी का ओढताय? 
तुमची फुफ्फुसं खराब होतील. तुम्हाला खोकला होईल.
तात्या: म्या हुक्का बी पितोय आन् दारू बी पितोय. 
मावा, गुटका-बिटका समदं नाद हाईत मला.
पत्रकार: व्यसनं करू नका म्हणून कुणीच सांगत नाही तुम्हाला?
तात्या: जी जी मला सांगायचीत ती समदी कवाच सपली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भन्साळी पुन्हा एकदा आपला ड्रीम प्रोजेक्ट सुरू करणार आहे ‘इंशाल्लाह’! सलमानच्या जागी शाहरुख खान दिसू शकतो