Publish Date: Wed, 03 Feb 2021 (20:05 IST)
Updated Date: Wed, 03 Feb 2021 (19:09 IST)
पांडू,गुंडू आणि धोंड्या हे तिन्ही एकाच स्कूटर वरून जात होते..
त्यांना बघून एक शिपाई त्याला हात दाखवतो आणि थांबायला सांगतो..
पांडू -अहो आम्ही तिघेच कसं बस बसलो आहोत आता तुला कुठे बसवणार.?