ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी" चे दिवस!! चांगला स्वयंपाक करत नसेल तर "Maggy" चे दिवस!! करतच नसेल तर "Swiggy" चे दिवस!...