Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RTPCR test करून घ्या लगेच...

RTPCR test करून घ्या लगेच...
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (20:55 IST)
गिर्हाईक - इंद्रायणी तांदूळ दाखवता का जरा 
 
पुणेरी दुकानदार - हे बघा.. 
 
गिर्हा ईक - याला वास नाही येत हो.. 
 
पुणेरी दुकानदार - RTPCR test करून घ्या लगेच...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इथे लुटा हायकिंगचा आनंद