Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ

शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ
, गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (22:33 IST)
शेजारी पाजारी.. याचा खरा अर्थ आता समजला.
 
अडीनडीच्या वेळी डाळ तांदूळ तेल वगैरे देणारे ते शेजारी
 
आणि
अडीनडीच्या वेळी वाइन वगैरे देणारे ते पाजारी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणविजय सिंहने रोडीजचा केला निरोप, जाणून घ्या कोण घेणार त्यांची जागा?