Publish Date: Wed, 08 Jan 2020 (09:00 IST)
Updated Date: Tue, 07 Jan 2020 (18:03 IST)
एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला बोलला: मला माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही.
बाई: जाऊद्या एवढं काय त्यात मी तर अशीपण भाजी घ्यायला चालले होते. तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले.