Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अॅनास्थेशिया

Marathi Chavat Vinod
एकदा  गण्या  डेंटिस्ट कडे गेला. म्हणाला डॉक्टर दाढ खूप दुखतेय काढून टाका.
डॉक्टर म्हणाला दोन हजार रूपये लागतील.
गण्या  म्हणाला बापरे दोन हजार का? कमी होणार नाही का? 
डॉक्टर म्हणाला अॅनास्थेशिया द्यावा लागेल म्हणून दोन हजार. 
गण्या : बिगर अॅनास्थेशिया किती? 
डॉक्टर म्हणाला पाचशे रुपये.
गण्या  : मग चालेल. बिगर अॅनास्थेशिया दाढ काढा. दर्द मी सहन करीन
डॉक्टर ने अॅनास्थेशिया न देताच दाढ काढली. गण्या  रडला नाही.
डॉक्टर: दुखलं नाही का?
गण्या : नाही.
डॉक्टर ने पाचशे रुपये पण घेतले नाहीत. म्हणाला तू ग्रेट आहेस.
संध्याकाळी डॉक्टर ने ही गोष्ट ईतर डॉक्टर ना सांगीतली.
तेंव्हा डॉक्टर प्रवीण म्हणाला: अरे तो गण्या पहिल्यांदा माझ्याकडे दाढ काढायला आला होता.
मी त्याला अॅनास्थेशिया दिला व सांगीतलं अर्धातास बाहेर बस. तो सटकला आणि....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नापास