Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????

whats app messges
खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...

प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????
 
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला
"नाव '' नसतं पण "श्वास'' असतो आणि ...
 
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त 
"नांव'' असतं पण "श्वास" नसतो.
 
"नाव'' आणि "श्वास"  
यांच्या मधिल अंतर म्हणजेच "आयुष्य"... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रितेश देशमुखचं घर आनंदाने ‘हाऊसफुल्ल’