Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाँट ईज युवर नेम?

Marathi Chavat Vinod
एकदा एका बागेत म्हातारी फिरायला जाते व तिथे पर्यटनासाठी विदेशातून काही लोकं आलेले असतात.
पर्यटक: वाँट ईज युवर नेम? 
माझा काय नेम आहे बाबा आज आहे उद्या नाही... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????