गोंडस मागणी….
एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही. मला माझी बायको पाहिजे… विषय संपला
गण्या- ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
बंड्या- शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
गण्या - गा S S णे!
बंड्या- अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
गण्या- दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…
एकदा एका कावळ्याने बंड्याच्या डोक्यावर शी केली.
बंड्या (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??