Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकघरातील सोप्या कुकिंग टिप्स

स्वयंपाकघरातील सोप्या कुकिंग टिप्स
, बुधवार, 24 मार्च 2021 (08:40 IST)
हे काही सोपे टिप्स अवलंबवा जेणे करून जिन्नस चविष्ट बनेल  
 
 1  समोसा बनवितांना पिठात  त्यात तांदळाचे थोडे पीठ घाला.समोसे कुरकुरीत होतील. 
 
2 भटुरे बनविताना पिठात लवकर खमीर आणण्यासाठी या मध्ये 2 -3 स्लाइस ब्रेडचे तुकडे करून घाला खमीर पटकन येईल. 
 
3 दही वडे बनविताना या मध्ये रवा मिसळा. दही वडे मऊ बनतात. 
 
4 कांदा जास्त चिरला आहे, त्याला फेकू नका,त्यावर थोडं मीठ आणि व्हिनेगर घाला आणि सॅलड म्हणून खा. 
 
5 घरात साजूक तूप बनवताना तूप भांड्याच्या तळाशी लागून जळू नये यासाठी ताजा बटाटा कापून टाका तूप काळे झाले असेल तर स्वच्छ होईल.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स