Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक रुपयाचे 3 कांदे

एक रुपयाचे 3 कांदे
, मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:21 IST)
बायको आपल्या नवऱ्याला सांगत असते 
बायको : अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,
नवरा : कसे काय?
बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.
नवरा : मग तिसरा ?
बायको : तिसरा त्याने मला फेकून मारला !

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करीनाच्या दुसर्‍या मुलाचं नाव जहांगीर