Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साधा हवा की पांढरा

साधा हवा की पांढरा
, सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (08:06 IST)
बायको -माझ्यासाठी वाघाची शिकार करा,
मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे
नवरा-अगं हे कसे शक्य आहे,
दुसरे एखादे सोपे काम सांग.
बायको-ठीक आहे,तुमच्या मोबाईल मधील 
व्हाट्सअप मेसेजेस दाखवा 
नवरा-वाघ साधा हवा की पांढरा ?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिग बॉस ओटीटी : प्रीमियर पूर्वी व्हिडियो समोर आला,करण जोहर ने घर दाखवले