Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कपाळावर लाव

कपाळावर लाव
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (10:40 IST)
सासू: कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनी लाँडरिंग प्रकरणी जॅकलीनची ED कडून चौकशी