Publish Date: Wed, 26 May 2021 (17:04 IST)
Updated Date: Wed, 26 May 2021 (17:07 IST)
सोनू आणि मोनू गाडीने जात असतात
एवढ्यात मोनू गाडीची स्पीड वाढवतो,
सोनू घाबरतो,आणि म्हणतो,
सोनू -अरे, मोनू तू गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
मोनू -अरे सोनू गाडीचा ब्रेक फेल झाला आहे , काही अपघात व्हायच्या आत एकदाचं घरी तरी पोहोचूया.