Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Puneri Joke : नेने काकू आणि दुकानदार

joke
, बुधवार, 8 मार्च 2023 (09:28 IST)
नेने काकू : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
आंबेवाला : खराब ???
 नेने काकू  : हो हो. खराब, नासके आणि सडके !
आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…
 नेने काकू : हं. ठेवा बाजूला… आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !
आंबेवाल्याने डोक्याला हात लावला .
 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rakhi Sawant: राखी सावंतने दुबईत नवीन घर आणि कार खरेदी केली