Publish Date: Tue, 07 Mar 2023 (18:04 IST)
Updated Date: Tue, 07 Mar 2023 (21:06 IST)
लेले काका पाहुण्यांना : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी 5 खाल्ली आहेत
लेले काका : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत,
पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?
Edited By - Priya Dixit