बंड्याची बायको बंड्याला -अहो तुमच्या डोक्याला हा मार
कसा काय लागला?
रक्त वाहत आहे.
बंड्या - माझ्या एका मित्राने मला वीट फेकून मारली.
बंड्याची बायको- आहो, मग तुम्ही पण त्याला काही फेकून मारायचे,
तुमच्या हातात काही नव्हते का ?
बंड्या- होता न त्याच्या बायकोचा हात
मग काय , बंड्या तेव्हा पासून रुग्णालयात दाखल आहे.