दोन मित्रांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड असते.
त्यापैकी एक मित्र मरताना आपल्या दुसऱ्या मित्राला म्हणतो,
मित्रा-वर जाऊन मला स्वप्नात येऊन सांगशील की स्वर्गात क्रिकेट खेळतात की नाही?
काही दिवसानंतर पहिला मित्र दुसऱ्या मित्राच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो,
मित्रा- एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे ,आधी कोणती सांगू?
दुसरा मित्र- मित्रा,आधी चांगली बातमी सांग,
पहिला मित्र- आनंदाची बातमी म्हणजे की स्वर्गात देखील क्रिकेट खेळतात आणि वाईट बातमी म्हणजे की पुढच्या गुरुवारी तुला बॉलिंग करायची आहे.