Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाही फुटबॉल गिळलाय तिने

नाही फुटबॉल गिळलाय तिने
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:50 IST)
झम्प्या तिच्या गरोदर बायको ला दवाखान्यात घेऊन जातो तेवढ्यात 
एक माणूस -तुमची बायको आहेत का ?
झम्प्या- होय,
माणूस- गरोदर आहेत ?
झम्प्या (वैतागून आणि चिडून)-गरोदर छे! छे! नाही अजिबात नाही, फुटबॉल गिळलाय तिने.
 व्हा बाजूला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दगडू पुन्हा तुरुंगात गेला