Publish Date: Wed, 10 Feb 2021 (20:30 IST)
Updated Date: Wed, 10 Feb 2021 (20:01 IST)
रमेश- माझी बायको माझ्यावर खूप रागावते.
सुरेश- माझी बायको देखील पूर्वी असं करायची, पण आता नाही रागावतं.
रमेश - का रे असं काय केले तू मला पण सांग.
सुरेश - एक दिवशी ती रागात असताना
मी तिला म्हटले की म्हातारपणात असं होतच राग लवकरच येतो.
बस तो दिवस आणि आजचा दिवस ती कधी ही माझ्यावर रागावतं नाही.